Powai Hostage News – आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांकडून एन्काउंटर, छातीत डाव्या बाजूला लागली गोळी

मुंबईत पवईतील रा स्टुडिओत १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. मुलांना वाचवत असताना आरोपी रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित आर्य याच्या छातीत डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.

Comments are closed.