रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, 27 ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाने युक्रेनवर ड्रोनने केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युव्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांवर लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे कीवच्या पश्चिम उपनगरावरून आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले.

Comments are closed.