मानेवर 10 सेमी. जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला
सैफ अली खानवर हल्ला : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल आलं आहे. सैफ अली खानच्या मानेवर धारदार शस्त्राची 10 सेमी जखम आहे. याशिवाय हातावर जखम आहे आणि त्याच्या पाठीत काही धारदार वस्तू घुसवण्यात आली होती, जी बुधवारी रात्री शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान मुंबईत त्याच्या घरी घुसखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी; रुग्णालयात दाखल: पोलीस
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 16 जानेवारी 2025
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.