डॉ आंबेडकरांना आदरांजली वाहताना समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी भाजपवर टीका केली.

समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर आपले मत उघडपणे मांडत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Comments are closed.