“हुकुमशाही आणि ECI च्या पक्षपाती धोरणांविरुद्ध इंडिया आघाडी एकत्र; सत्ताधारी पक्षातही असे काही लोक आहेत ज्यांना…”, संजय राऊत यांचे विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हुकुमशाही किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणांविरुद्ध लढायचे असेल तर आम्हाला एकत्र यावे लागेल, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केले. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून त्याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

‘मी राजीनामा देणार नाही’ म्हणणे हा ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचा भाग! – संजय राऊत

Comments are closed.