राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री; पण सरकार दरबारी जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही! संजय राऊत कडाडले

मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही? जनतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्ष नेता करत असतो? राज्याला दोन-दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही, ही लोकशाही साठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

Comments are closed.