Photos – So Beautiful So Elegant… भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरचा जबरदस्त लूक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा गुरुवारी सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. या सोहळ्यातील तेंडुलकर कुटुंबाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते सचिनची लेक सारा हिच्या फोटोने.

साराने तिच्या भावाच्या लग्नात गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. केसांची साधीशी हेअर स्टाईल व गळ्यात राजेशाही हार घातला होता. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे.

साराची ही साडी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली होती.

Comments are closed.