सौदी अरेबियाने 11 हजार हिंदुस्थानींना केले हद्दपार

सौदी अरेबियाने 24,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हद्दपार केले यूएईने व्हिसा नियम कडक केले

सौदी अरेबियाने या वर्षी जवळपास 11 हजार हिंदुस्थानींना हद्दपार केले आहे. यामध्ये बहुसंख्य कामगारांचा समावेश आहे. या कामगारांना व्हिसाचे उल्लंघन, बेकायदेशीर स्थलांतर किंवा स्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल परत पाठवण्यात आले होते. अमेरिकेने 2025 मध्ये 3,800 हिंदुस्थानींना हद्दपार केले होते. सौदी अरेबियापेक्षा हा आकडा कमी आहे.

Comments are closed.