SCO शिखर परिषद: जाहीरनाम्यासह 20 हून अधिक निर्णय मंजूर
नवी दिल्ली, १ सप्टेंबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या 26 व्या शिखर परिषदेत संबोधित करताना, दहशतवाद, प्रादेशिक सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, विकास आणि परस्पर सहकार्य याबाबत भारताचा दृष्टीकोन मांडला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी सांगितले की, बिश्केक (…)
Comments are closed.