दुसऱ्या जखमी हिंदुस्थानीचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौदी अरबच्या रियाध विमानतळावर 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या हल्ल्यात दोन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रियाद येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. या व्यक्तीचा मृतदेह हिंदुस्थानात पाठवण्यासाठी दूतावास मदत करेल, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.