Video हा पहा सरकारचा “विकास” … शहापूरच्या चाफेपाड्यात ना रस्ता, ना वीज; गर्भवती मातेचा भर पावसात ‘झोळी प्रवास’

शहापूरमधील चाफेवाड्यात एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर अॅम्ब्युलन्सला बोलवण्यात आले मात्र त्यांच्या वाडीपर्यंत पक्का रस्ता नसल्याने तेथे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे भर पावसात त्या महिलेच्या कुटुंबियांना तिला चादरीची झोळी करून दोन किलोमीटर लांब असलेल्या अॅम्ब्युलन्सपर्यंत न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा पहा सरकारचा “विकास” … शहापूरच्या चाफेपाड्यात ना रस्ता, ना वीज; गर्भवती मातेचा भर पावसात ‘झोळी प्रवास’ pic.twitter.com/itr2ets0fl
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 23 जून 2025
Comments are closed.