पूरग्रस्त शेतकऱ्यांना सढळ हातानं मदत करण्याची राज्य सरकारची तयारी नसल्यानं ‘काळी दिवाळी’ साजरी करावी लागतेय! – शरद पवार

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. फक्त शेतीच उद्ध्वस्त झाली नाही तर शेतीची जमिनही खरडून गेली. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची तयारी दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात आज काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.