शेअर बाजार: सेन्सेक्स 707 अंकांनी घसरला, निफ्टी 23,250 च्या खाली; मेटल-रिअल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्री

मुंबई, 11 सप्टेंबर : भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी कमजोर सुरुवात केली. सेन्सेक्स 707 अंकांपेक्षा अधिक घसरून 74,192 वर उघडला, तर निफ्टी सुमारे 238 अंकांनी घसरून 23,238 वर आला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात चौफेर विक्री दिसून आली. मेटल आणि रियल्टी समभागांवर सर्वाधिक दबाव होता. सकाळच्या सुमारास (…)

Comments are closed.