बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
आज शेअर बाजार: आज (13 एप्रिल)आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, सेन्सेक्स 1500 अंकांनी घसरून 76 हजारवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 450 अंकांनी घसरून 23590 वर स्थिरावला आहे. आजच्या व्यवहारात सरकारी बँकांच्या शेअर्सची विक्री होत आहे. शुक्रवारी, सेन्सेक्स 919 अंकांनी वाढून बंद झाला होता. 10 एप्रिल रोजी शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 919 अंकांनी घसरून 77550 वर बंद झाला. निफ्टी देखील 276 अंकांनी घसरून 24051 वर आला. बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.