मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे –

विधानसभा प्रमुख शोभन तेंडोलकर (कलिना विधानसभा), विधानसभा संघटक अॅड. सुधीर खातू  शाखा क्र. 165 (27 याद्या), 166, 167 (21 याद्या), 168 (23 याद्या), उपविभागप्रमुख दयानंद शिंदे शाखा क्र. 88 (16 याद्या), 89, 90, 91, राजेश परब शाखा क्र. 165 (27 याद्या), 166, 167 (21 याद्या), 168 (23 याद्या), विधानसभा घटक सागर लोखंडे  शाखा क्र. 88 (16 याद्या), 89, 90, 91, मदन म्हामुणकर – शाखा क्र. 165 (27 याद्या), 166, 167 (21 याद्या), 168 (23 याद्या), विधानसभा समन्वयक परशुराम जाधव शाखा क्र. 88 (16 याद्या), 89, 90, 91,  बाळपृष्ण गावडे शाखा क्र. 165 (27 याद्या), 166, 167 (21 याद्या), 168 (23 याद्या), शाखाप्रमुख संदेश खडपे शाखा क्र. 88 (16 याद्या), सचिन चाळके (शाखा क्र. 89), शैलेश डाळ (शाखा क्र. 90), गणेश सावंत (शाखा क्र. 91), सुधीर भोसले शाखा क्र. 165 (27 याद्या), राजन खैरनार (शाखा क्र. 166), विलास मोरे शाखा क्र. 167 (21 याद्या), जितेंद्र अणेराव शाखा क्र. 168 (23 याद्या), कार्यालयप्रमुख रघुनाथ कोदे शाखा क्र. 88 (16 याद्या), 89, 90. 91, जगदीश सावंत – शाखा क्र. 165 (27 याद्या), 166, 167 (21 याद्या), 168 (23 याद्या).

महिला अधिकारी: विधानसभा प्रमुख हर्षदा परब (कलिना विधानसभा), उपविभाग संघटक – अस्मिता तिवारी (शाखा क्र. 88, 89, 90, 91), गीता मोरे  शाखा क्र. 165, 166, 167, 168, शाखा संघटक निशा शेवाळे (शाखा क्र. 88), प्रिया गुरव (शाखा क्र. 89), पूजा राऊळ (शाखा क्र. 90), राजश्री तळाशिलकर (शाखा क्र. 91), राधा गावडे (शाखा क्र. 165), कविता गोठणकर (शाखा क्र. 166), सोनल मोरे (शाखा क्र. 167), अरुणा बोज्जा (शाखा क्र. 168), शाखा समन्वयक रक्षिता सावंत (शाखा क्र. 88), आदिती सरमळकर (शाखा क्र. 89), दीप्ती भगत (शाखा क्र. 90), मीनाक्षी द्रवे (शाखा क्र. 91), दीपा घाग (शाखा क्र. 165), राजश्री गिरकर (शाखा क्र. 166), सुजाता सणस (शाखा क्र. 167), नंदिनी पाचणेकर (शाखा क्र. 168).

Comments are closed.