कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांत सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
कृष्णा नागेश पाटील (आष्टीकर )
यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे!— संजय राऊत (@rautsanjay61) 22 जून 2026
Comments are closed.