IND VS PAK सामन्याविरोधात राज्यभरात शिवसेनेचे आंदोलन, रणरागिणींनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा केला निषेध
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यावर अडून बसलेल्या केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज शिवसेनेने राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केलं. यावेळी शिवसेनेच्या हजारो रणरागिणींनी रस्त्यावर उतरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण रायगड महिला आघाडीतर्फे महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळण्याविरोधात ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/cen2d3kvja
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ४ च्या वतीने आज पहलगाम आतंकवादी हल्ल्यात थेट संबंध असलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याविरोधात महिला आघाडीच्या वतीने “माझं कुंकू, माझा देश” आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/etep7oil26
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे केरला राज्य त्रिवेंद्रम या ठिकाणी शिवसेना च्या वतीने पाकिस्तान भारत मॅच च्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी केरळ राज्य प्रमुख साजिथुरुथीकुन्नेल पेरींगमला आजी, के वाय कुंजूमोन, विनुकुमार, रेतीश पूजापूरा, विनोद चथनूर, रेश्मी विनोद उपस्थित… pic.twitter.com/gmvqwoilpc
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असतानाही, त्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन बोरिवली रेल्वे स्थानक येथे पार पडले.… pic.twitter.com/s3ppe8olcr
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी-शहा सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा ‘खेळ’ सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात आज ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शिवसेना महिला… pic.twitter.com/rmc7g3pmsa
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
‘माझा कुंकू माझा देश’ आंदोलनांतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ११ च्या वतीने शिवसेना भवन येथे शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई ह्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना ओटी व सिंदूर पाठवण्यासाठी सुपूर्त करण्यात आले. ह्यावेळी शिवसेना उपनेत्या माजी महापौर… pic.twitter.com/EFH3G9OVWP
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक १२ च्या वतीने आज पहलगाम आतंकवादी हल्ल्यात थेट संबंध असलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याविरोधात टिव्ही फोडून आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते अशोक… pic.twitter.com/t6xveouyez
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने शिवसेना भवन, दादर येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट खेळण्याचा विरोधात ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना… pic.twitter.com/mm4ywwsl1j
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये भारत मातेच्या २६ भावा-बहिणींचं रक्त सांडलं गेलं. त्या रक्ताच्या डागावर उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. या देशातील जनतेच्या भावनांशी भारतीय जनता… pic.twitter.com/lq1vpeywi8
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात करी रोड, मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचे “माझं कुंकू, माझा देश” आंदोलन!! pic.twitter.com/gw31esatqp
– शिवसेना यूबीटी कम्युनिकेशन (@शिव्हसेनाउबटॉम) 14 सप्टेंबर, 2025
Comments are closed.