यवतमाळ जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिह्यातील वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हा समन्वयक – सुधीर डीमदेव थेरे (वणी विधानसभा), उपजिल्हा संघटक – मोहम्मद अस्लम खान (वणी विधानसभा), सहकार सेना उपजिल्हा संघटक – संजय पंढरीनाथ देठे (वणी विधानसभा).

Comments are closed.