श्री उद्यान गणेश शालेय कबड्डी स्पर्धा 10 जानेवारीपासून

श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील 17 वर्षांखालील इयत्ता दहावीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यान गणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा 10 व 11 जानेवारी 2025 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या 32 व मुलींच्या 16 शालेय कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे.

श्री उद्यान गणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु. 5,000/ अंतिम उपविजेत्यास रोख रु.3,000/-, तृतीय क्रमांकास रोख रु.2,000/- व चतुर्थ क्रमांकास रु.1,000/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक

Comments are closed.