Sick Vinod Kambli Aakriti sends a special farewell to Sachin Tendulkar from the hospital ीीज


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच असंख्य क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यानंतर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. अशातच आता पुन्हा एकदा विनोद कांबळी हा चर्चेत आला आहे. कारण तो रुग्णालयात असल्याचे फोटो समोर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयातून विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरला एक खास निरोप दिला आहे. (Sick Vinod Kambli Aakriti sends a special farewell to Sachin Tendulkar from the hospital)

सविस्तर बातमी लवकरच



Source link

Comments are closed.