मोठी बातमी – सिंधुदुर्गात शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून तिघांना वाचवण्यात आले आहे. अद्याप एक जण बेपत्ता आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Comments are closed.