एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी

सिंगापूर एअरलाइन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सात महिन्यांच्या पगाराइतका बोनस देऊन सर्वांचे लक्ष वेधले. कंपनीने प्रचंड नफा कमावल्यानंतर त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांनाही दिला. एअरलाइन्सने 2024-25 मध्ये सुमारे 26,000 कोटी निव्वळ नफा कमावल्याचा अंदाज व्यक्त केला. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाने या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणून कंपनीने बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना ही भेट दिली.

Comments are closed.