शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्यात दोन साप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेता शाहरूख खान यांच्या ‘मन्नत’ या बंगल्यात दोन साप आढळल्यानंतर खळबळ उडाली. साप आढळल्यानंतर तत्काळ सर्पमित्र आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. हे बिनविषारी धामण साप होते. एका सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. सर्पमित्राने शिडीखाली लपलेल्या एका सापाला पकडले. दुसरा साप निसटला.

Comments are closed.