सोलापुरात चरित्र्याच्या संशयावरुन पतीनं केली पत्नीची हत्या, पोलिसांनी आरोपीला केलं अटक

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Solapur Crime News : सोलापुरातल्या न्यू बुधवार पेठ परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडलाी आहे. यशोदा सुहास सिद्धगणेश असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर  सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आरोपी पतीच नाव आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

घरगुती वादातून घडली टोकाची घटना

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुहास सिद्धगणेश आणि यशोदा सिद्धगणेश यांच्यात घरगुती सकाळी वाद झाला होता. या वादातून सुहास याने पत्नी यशोदा याना जबर मारहाण केली. इतकंच नाही तर चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये यशोदा ह्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. तेव्हा आरोपी सुहास याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. शेजारी असलेल्या लोकांनी घरात जाऊन पहिल्यानंतर यशोदा ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सुहास सिद्धगणेश याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/crime/mumbai-crime-calon- मालक- kills-76-वर्ष-पुरुष-फॉर-गॉल्ड-इन-मिरा-बेहेंडर-थेन-महाराष्ट्र-मराथी-न्यूज -1385176">Mumbai Crime : सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला; मिरा-भाईंदरमध्ये खळबळजनक घटना

& nbsp;

& nbsp;

Comments are closed.