अजितदादांच्या विमान अपघाताआधी काही लोकांकडून बारामती विमानतळाची रेकी; रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार या विषयावर सातत्याने पत्रकार परिषद घेत वेगवेगळे दावे करत आहेत. बुधवारीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांच्या विमान अपघाताआधी काही लोकांनी बारामती विमानतळाची रेकी केली, असा खळबळजनक दावा केला.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.