दिल्ली कॅपिटल्समध्ये 'दादागिरी'! सौरव गांगुलीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली आहे. दिल्लीने मंगळवारी (6 ऑक्टोबर) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची घोषणा केली. भारतीय दिग्गज सौरव गांगुली याची दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदकी नियुक्ती करण्यात आली आहे.
डीसीने सोशल मीडियामार्फत गांगुलीच्या नियुक्तीची माहिती शेअर केली.
यामुळे डीसीच्या आयपीएल 2027 हंगामासाठी…
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.