Photo – फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसाठी दक्षिण मुंबईतील रस्त्यांची डागडुजी, मुंबईकर विचारतात आमच्यासाठी काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यसाठी मंगळवारी महापालिकेने दक्षिण मुंबईतील रस्त्यांची डागडुजी करायला सुरुवात केली आहे.

पालिकेने दक्षिण मुंबईतील कुलाबा, ताज हॉटेल या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले असून ररस्त्यांना रंगरमोगटी करायला सुरुवात केली आहे.

राष्ट्राध्यक्ष ज्या मार्गाने जाणार आहेत तेथील स्पीड ब्रेकर्स हटवण्यात आले आहेत.

या डागडुजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी मुंबईकरांसाठी काय? असा सवाल केला आहे.

Comments are closed.