अमेरिकन डॉलरवर ट्रम्प यांचे चित्र
अमेरिकेने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चित्रासह 1 डॉलरचे विशेष नाणे जारी केले आहे. नाण्याच्या एका बाजूला ट्रम्प यांचे चित्र आहे. त्यासोबत `IN GOD WE TRUST’ आणि `LIBERTY’ असे लिहिलेले आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मुद्रा आणि अमेरिकेच्या 250 व्या वर्धापनदिनासाठी ‘250’ असे लिहिलेले आहे. 25 नाण्यांच्या रोलची किंमत 61 डॉलर आणि 100 नाण्यांच्या बॅगची किंमत 154.50 डॉलर आहे.
Comments are closed.