मध्य रेल्वेच्या लोकल नेरळपर्यंत धावणार

कर्जत यार्ड पुनर्रचना कामासाठी कर्जत रेल्वे स्थानकात विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरला घेतल्या जाणाऱ्या ब्लॉकची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार कर्जतला जाणाऱ्या लोकल ट्रेन नेरळ स्थानकापर्यंत धावणार आहेत. तसेच अनेक मेल-एक्सप्रेस गाडय़ांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या ब्लॉक काळात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.

Comments are closed.