ऑटोपायलटमुळे टेस्लाची भरधाव कार घरात घुसली
अमेरिकेतील टेक्सासमध्ये ऑटोपायलट मोडवर असलेली टेस्लाची एक कार थेट घरात घुसूल्याने एका 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मार्था अविला असे मृत महिलेचे नाव आहे. हॅरिस काउंटी शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, हा अपघात टेक्सासमधील केटी परिसरातील रोझ हॉलो लेन येथे घडला.
Comments are closed.