पराभवानंतर शनाकाची जाहीर माफी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘जिंका नाही तर बॅगा भरा’ च्या लढतीत न्यूझीलंडकडून 61 धावांनी पराभूत होत सुपर-8 मधून बाहेर पडलेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दासुन शनाकाने देशवासीयांची जाहीर माफी मागितली. इंग्लंडकडून 51 धावांनी पराभव झाल्यानंतरही संधी होती, पण न्यूझीलंडविरुद्धचा एकतर्फी हार श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपवणारी ठरली.

Comments are closed.