सोलो ट्रिपला आलेल्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरिरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?

हल्ली एकट्याने फिरण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. पुरुषांसह महिलाही अनेक ठिकाणी सोलो ट्रिप करताना दिसतात. मात्र सोलो ट्रिप करताना महिलांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागलो. नवीन ठिकाणी महिलांना सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियावर सोलो ट्रिप कितीही सुंदर वाटत असले तरी प्रत्यक्षात अशा काही घटना कानावर येतात ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. श्रीलंकेमध्ये पर्यटनासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या तरुणीसोबत स्थानिक व्यक्तीने छेड काढली आणि तिच्यासमोर अश्लील चाळेही केले. हा प्रकार तरुणीच्या कॅमेऱ्यातही कैद झाला.

Comments are closed.