ड्रोन उडवणाऱ्यांसाठी चीनमध्ये कठोर नियम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील जवळपास 80 टक्के व्यावसायिक ड्रोन बनवणाऱया चीनने आता ड्रोन उडवणाऱयांसाठी कडक नियम लागू केले आहेत. परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास शिक्षा आणि तुरुंगवासाची तरतूद लागू करण्यात आली आहे. मे महिन्यापासून प्रत्येक ड्रोनची रिअल-नेम नोंदणी अनिवार्य असेल आणि उड्डाणाचा डेटा रिअल टाइममध्ये सरकारपर्यंत पोहोचेल. ड्रोनला आयडी किंवा मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक असेल. बीजिंगमध्ये ड्रोनची विक्री, भाडे आणि बाहेरील प्रवेशावरही बंदी. एका पत्त्यावर जास्तीत जास्त 3 ड्रोन ठेवण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Comments are closed.