बलुचिस्तानमध्ये भूकंपाचे हादरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी भूकंपाचे जोरदार हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के सिंधमध्येही जाणवले. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. बलुचिस्तानमधील झल मगसी, जाफराबाद आणि नसीराबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले.  केंद्रबिंदू खुजदार शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर होता.

Comments are closed.