जपानला 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा जारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जपान शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील सॅनरिकू किनारपट्टीवर 7.5 रिश्टर स्केलच्या महाभयंकर भूकंपाने जोरदार धक्के बसले आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास आलेल्या या भूकंपाने टोकियोपर्यंतच्या उत्तुंग इमारती पत्त्यासारख्या हलू लागल्या. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.