सुनील नरेनने 1 बळी घेऊन इतिहास रचला, T20 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला.
या एका विकेटसह सुनीलने T-20 क्रिकेटमध्ये 600 बळी पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. सुनीलने 558 डावात हे स्थान गाठले आहे. त्याच्याशिवाय राशिद खानने 495 डावांत 681 विकेट्स घेतल्या असून माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने 546 डावांत 631 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला कायम ठेवले आहे.
Comments are closed.