या योजनेसाठी सरकारकडून दर महिन्याला सनी लिओनीच्या बँक खात्यात पैसे! पुरावे पहा
छत्तीसगड सरकारच्या महातरी वंदन योजनेचा लाभ सनी लिओनीच्या नावावर घेतला जात असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडसह संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. याची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Comments are closed.