प्रश्नपत्रिका फुटण्याच्या समस्येवर पद्धतशीर उपाय शक्य, तंत्रज्ञानाचा वापर करा : नंदन निलेकणी
नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर. प्रश्नपत्रिका फुटण्याची समस्या पद्धतशीरपणे सोडवता येऊ शकते, असे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी मंगळवारी सांगितले. याला सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रीय राजधानीतील 'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम 2026' मध्ये नीलेकणी यांची सूचना 'ब्लूमबर्ग न्यू (…)
Comments are closed.