T20 WC 2026 – पुन्हा ‘तोच’ सामना रंगणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानला हरवणे वेस्ट इंडिजसाठी सोपे असणार नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातदेखील दक्षिण आफ्रिका आणि हिंदुस्थान यांच्यातच अंतिम सामना होईल, असे भाकीत आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज, माजी कर्णधार फाफ डय़ु प्लेसिसने व्यक्त केले आहे.

Comments are closed.