भारत-श्रीलंकेतील चौथ्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस, स्मृती मानधनाने केले अनेक विश्वविक्रम
प्रत्युत्तरात श्रीलंकेला 6 गडी गमावून 191 धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यामध्ये कर्णधार चमारी अटापट्टूने 52 धावांचे, हसनी परेराने 33 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात अनेक खास विक्रमही झाले, चला जाणून घेऊया.
Comments are closed.