मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

मुंबईतील मेट्रो 3 मध्ये तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब झाला आहे. 10.25 मिनीटांनी मुंबई कफ परेड स्थानकावर ही मेट्रो बंद पडली आहे. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला ते अद्याप कळालेले नाही. पण सकाळी सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

Comments are closed.