हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनेमध्ये तांत्रिक बिघाड

नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनचा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास अप आणि डाऊन मार्गावर ट्रेन जागच्या जागीच उभ्या होत्या. आता ही बिघाड दुरुस्त झाला असून लोकल सुरू झाल्या आहेत.

Comments are closed.