फोटो: ठाकरे बंधू विजयी मेलावा – … एक राज – उदव ठाकरे सर्व एकत्र

महायुती सरकारने रविवारी (ता. 29 जून) पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधूंनी या विजयोत्सव मेळाव्याची घोषणा केली. जो मेळावा आज शनिवारी (ता. 05 जुलै) वरळी डोम येथे पार पडला. पण या कार्यक्रमामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाल्याने सर्व उपस्थितांनी याची देही, याची डोळा हा क्षण अनुभवला आहे. (Thackeray Brothers Vijayi Melava – …and Raj – Uddhav Thackeray came together)

Comments are closed.