IPL 2025: या 3 ठिकाणी होणार आयपीएलचे उर्वरित सामने ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण उर्वरित सामान्यांबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2025 च्या उर्वरित 16 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद ही 3 ठिकाणे निवडली आहेत.
🚨 आयपीएल 2025 पुन्हा सुरू करा. 🚨
– बीसीसीआयने बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांना आयपीएल 2025 च्या उर्वरित 16 सामने होस्ट करण्यासाठी 3 स्थाने म्हणून शॉर्टलिस्ट केले आहेत. (ईएसपीएनक्रिसइन्फो). pic.twitter.com/ntvyuilxxn
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 10 मे, 2025
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.