केरळमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत

ट्रान्सजेंडर:

केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूरनजीक सोमवारी रात्री एकाच परिवाराच्या चार जणांचे मृतदेह मिळाले. हे प्रकरण हत्या किंवा आत्महत्येचे असू शकते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कलाधरन (40 वर्षे), त्यांची वृद्ध आई उषा आणि त्यांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. कलाधरन यांच्या मुलींचे वय अनुक्रमे 7 अन् 2 वर्षे होते. हे सर्व जण रामंथली गावाचे रहिवासी होते.

Comments are closed.