Photo : चिमुरड्यांच्या किलबिलीने शाळा पुन्हा गजबजल्या

मुंबई : सोमवार, 16 जूनपासून सर्व शाळा सुरू झाल्या असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.                                         (सर्व छायाचित्रे : दीपक साळवी)





Comments are closed.