केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, मंत्रालयाला मिळाले धमकीचे पत्र

नवी दिल्ली, १ सप्टेंबर. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांना पोस्टाने पाठवलेल्या पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमकीच्या पत्रानंतर, त्यांच्या कार्यालयाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी केली (…)

Comments are closed.