गँगस्टरला शस्त्रपरवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! – अनिल परब

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदुकीचा परवाना दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गँगस्टरला शस्त्रपरवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच कारवाई केली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही परब यांनी दिला.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.