अमेरिका लष्करी विमानाने घुसखोरांना पाठवणार नाही

लष्कराच्या विमानाने बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी पाठवताना खर्चाचा प्रचंड भार अमेरिकन प्रशासनावर पडत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे बेकायदा स्थलांतरितांना लष्करी विमानाने मायदेशी पाठवणार नाही, असा मोठा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.

Comments are closed.