टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा
टीव्हीएस मोटर्सचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी आज ‘टाटा ट्रस्ट’मधील बाई हीराबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. श्रीनिवासन यांच्या नियुक्तीला टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहिल मेस्त्राr यांनी शुक्रवारी धर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले. त्यानंतर लगेचच श्रीनिवासन पायउतार झाले.
Comments are closed.